Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांची कर्म त्यांच्यावरच पडणार का भारी? | Zee Marathi

2019-07-04 8

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात सरिताच्या म्हणण्यानुसार अण्णांच्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टींसाठी त्यांचीच कर्म कारणीभूत ठरणार आहेत का ? त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा कधी मिळेल?